” ग्राहक संरक्षण कायदा ” या विषयावरील मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न
मार्गताम्हाने : येथील डॉ तात्यासाहेब नातू कला व वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयात अर्थशास्त्र व वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून ” ग्राहक संरक्षण कायदा ” या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख वक्त्या म्हणून प्रा. प्राजक्ता शिंदे उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ खोत सर होते. यावेळी […]
