चिपळूण नगरपालिका आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड योद्धा प्रमाणपत्र व एन 95 मास्क चे वाटप
मार्गताम्हाने : येथील डॉ तात्यासाहेब नातू कॉलेज ऑफ आर्टस् अँड सिनियर कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये समाजउपयोगी कार्यक्रमांसाठी आऊटरिच सेंटर फॉर एक्स्टेंशन ऍक्टिव्हिटीज या विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. या विभागाच्या वतीने चिपळूण नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना एन 95 मास्क व हॅन्डग्लोव्ज चे मोफत वितरण करण्यात आले. त्याचबरोबर आऊटरिच सेंटर तर्फे कोविड काळात स्वतःचा जीव धोक्यात
मार्गताम्हाने कॉलेजच्या फोरम फॉर अचिव्हर्स अचिव्हमेंट तर्फे संशोधकांचा सत्कार
मार्गताम्हाने : येथील डॉ तात्यासाहेब नातू कॉलेज ऑफ आर्टस् अँड सिनियर कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये संशोधनाच्या क्षेत्रात यश संपादन केलेल्या संशोधकांचा गुणगौरव करण्याच्या हेतूने फोरम फॉर अचिव्हर्स अचिव्हमेंट या नवीन विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. या विभागाअंतर्गत इतर महाविद्यालयातील एम फिल व पी. एच डी पदवी संपादन केलेल्या बावीस संशोधक प्राध्यापकांचा सत्कार ई प्रमाणपत्र देऊन
Gratitude to our Alumni to her teachers
Miss Sarika Kadam is our alumni. She is expressing her gratitude to her teachers on the occasion of Gurupaurnima
