मार्गताम्हाने महाविद्यालयात ऑनलाईन राज्यस्तरीय निबंध स्पर्धा संपन्न
मार्गताम्हाने महाविद्यालयात ऑनलाईन राज्यस्तरीय निबंध स्पर्धा संपन्न मार्गताम्हाने : येथील डॉ. तात्यासाहेब नातू कला व वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विभाग, निबंध वक्तृत्व मंच व IQAC च्या संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभाई पटेल यांच्या जन्मदिनी ऑनलाईन राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यभरातील विद्यार्थ्यांनी भारतीय ‘स्वातंत्र्य लढ्यातील सरदार वल्लभाई पटेल यांचे योगदान ‘, ‘शेतकरी नेते […]
