news cutout gallery

General, Latest Post, news cutout gallery

राज्यशास्त्र विभाग व वाणिज्य विभाग यांच्यावतीने संविधान दिन साजरा करण्यात आला

महाविद्यालयामध्ये दि.26/11/2021रोजी राज्यशास्त्र विभाग व वाणिज्य विभाग यांच्यावतीने संविधान दिन साजरा करण्यात आला या निमित्त अभिरूप संविधान सभा कार्यक्रमात विद्यार्थी सहभागी झाले होते संविधान निर्मिती प्रक्रिया चे व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले.

awards and achievements, Latest Post, news cutout gallery

चिपळूण नगरपालिका आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड योद्धा प्रमाणपत्र व एन 95 मास्क चे वाटप

मार्गताम्हाने : येथील डॉ तात्यासाहेब नातू कॉलेज ऑफ आर्टस् अँड सिनियर कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये समाजउपयोगी कार्यक्रमांसाठी आऊटरिच सेंटर फॉर एक्स्टेंशन ऍक्टिव्हिटीज या विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. या विभागाच्या वतीने चिपळूण नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना एन 95 मास्क व हॅन्डग्लोव्ज चे मोफत वितरण करण्यात आले. त्याचबरोबर आऊटरिच सेंटर तर्फे कोविड काळात स्वतःचा जीव धोक्यात

awards and achievements, college-news, FEATURED, Latest Post, news cutout gallery

प्रा डॉ. सुरेश सुतार यांना राज्यस्तरीय शैक्षणिक व सामाजिक गौरव पुरस्कार

प्रा डॉ. सुरेश सुतार यांना राज्यस्तरीय शैक्षणिक व सामाजिक गौरव पुरस्कार ज्ञानोदय बहुउद्देशीय संस्था टाकळीभान ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर या सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. या वर्षीचा हा पुरस्कार आपल्या महाविद्यालयाचे सहा. प्राध्यापक डॉ. सुरेश सुतार यांना जाहीर झाला आहे. सामाजिक विषयावरती दैनिका मध्ये लेख, दिवाळी

Scroll to Top